आयतवार होतो ! . . . सुरग्या सकाळीच आबा बांबार्डेकाराच्या घराकडे इल्ला !
' काय गो सुरग्या ! . .आज हय खय वाट चुकलय ?' . . .आबाची बायल
'हयसून जाय होतय, ता म्हतला जाता, जाता हटकुया !'. . .सुरग्या
' हटकुक हे आसत खय ! . . सकाळीच गेलेसत मटण आणूक मार्किटात !'. . .आबाची बायल
' खराच की काय ?' . . . असा म्हणीत सुरग्यान आबाच्या बायलेक कपडे सुकत घालूक मदत सुरू केल्यान.
' वैनी ! . . .कपडे इतके ओले कशे ? मशिनीत पिळूक नाय ?'
. . . सुरग्या
' म्हंजे ह्यो काय प्रकार ?' . . . आबाची बायल
' ड्रायरात टाकूक नाय ?' . . . सुरग्या
' ता काय आसता ?' . . . आबाची बायल
' मशीन खय तुझी ?' . . . सुरग्या
' पाटल्याराक ! . . न्हाणयेकडे !' . . .असा म्हणीत आबाच्या बायलेन आपली सेमी ऑटोमॅटिक मशीन सुरग्याक दाखयल्यान.
' अगे ! . . .ह्या कप्प्यात धुल्ले कपडे, बाजूच्या कप्प्यात टाकून सुकवचे आसतत !' . . . सुरग्या
' खराच की काय ? . . माका ठावकच नाय ! . .मी समाजतसय, पयलो कप्पो बिघाडलो तर दुसरो वापरायचो म्हणान !' . . . आबाची बायल
उडाणटप्पू
1 comment:
आबान बायलेक सारख्या ट्रेनिंग दिवक नाय !पण सुरग्या चलाख
Post a Comment