संक्रांतीच्या हळदीकुंकूच्या निमतान घराची झाडलोट सुरू होती. तितक्यात आबाच्या बायलेक जुने लग्नाआधीचे अल्बम गावले.बाजुकच आसलल्या चडवान सोमती त्येचार डावली मारल्यान.
' आई ! ह्ये कोणाचे फोटो ?'
' माजेच ते !' . . . आवस
' स्कर्ट -पोलक्यात ?' . . . चडू फिदी फिदी हसला.
' अगो, लग्नाआधीचे ते ! कॉलेजात आसतानाचे !' . . . आवस
' इतकी बारिक ? . . . चडू
' म्हणजे काय ? चवळेच्या शेंगेसारख्या होतय, चांदणी म्हणीत माका ! ' . . . आवस भूतकाळात
शिडयेर चढान पंखो साफ करता, करता आबा खदखदान हसलो.
' आता, तुमका काय झाला, दात काढूक ?' . . . बायल
' तो भूतकाळ झालो, वर्तमानाचा बोल ! अगो आता तुझो झालोसा वटवृक्ष ! आता चांदणी कोण म्हणीत तुका ? खूपच तर चांदोबा म्हणतीत' . . . आबा
उडाणटप्पू
1 comment:
चांदोबा 👌👌
Post a Comment