भाजी !
मध्यंतरी गडचिरोलीत आसतानाची गजाल ! तिखट जेवाण आणि भितुरच तेलाचो कट. थयले मित्र एकदा माका चिकन खावच्या धाब्यार घेवन गेले. धाबोवालो थयलोच. तरुण कार्यकर्तो ! चिकन अर्थातच झणझणीत. हाय-हुय करीत खाय होतय. दोन चपाते खावन जातत म्हणासर मालक इलो. तिखटान डोळ्यात पाणी इल्ला. सगळा धुरकट दिसा होता. तो इचारी होतो,
' सरजी, भाजी वाढू ?'
भाजी ? . . . छा ! चिकन आसताना भाजी. मी हातानच नको सांगलय. माझ्या दोस्तदारांनी मात्र मागून घेतल्यानी. डोळे फुसून बघतय तर ता चिकन !
' ही कसली भाजी ?' . . . मी इचारलय
' चिकनची भाजी !' . . . तो वाढपी
' वाढ, वाढ ! . .माकाय वाढ !! ' . . . हवरटासारखो किंचाळलय !
उडाणटप्पू
No comments:
Post a Comment