आबा बांबार्डेकार संध्याकाळी ऑफिसातून घराकडे इलो. भायर धो- धो पाऊस ओता होतो.
' काय गो ! . . . पावस थंड पडतासा नाय ?. . भजी- बिजी भाज गरमागरम !' . . . आबा
' होय भजी ! . . दुपारपासून पडवेची गळतवणी काढीसर माजाच भजा झालासा . . .आणि बेसन तरी खय आसा ? . . बाजारात जावन आणतास तर बघा . . रात्री जेवताना तोंडाक भजी करीन !' . . . बायल
बायलेन दिल्लो चिवडो आणि बिस्कीटा खावन आबा परत बाजारात गेलो. तितक्यात रिंग वाजली. बायलेचो फोन होतो.
' काय गो ! . . कांदे इसारलय सांगूक ?' . . . आबा
' कांदे आणाच . . पण असा करा, . . येताना आनंद भुवनातली भजी आणा !' . . . बायल
उडाणटप्पू
1 comment:
बरीच हुशार मरे आबाची घरकारीण. 👌👌
Post a Comment