आबा बांबार्डेकाराक फोन कर, कर करून नंदू इन्सुलकार दमलो. आबा कसोच फोन उचलीना होतो. शेवटाक नंद्यान सरळ आबाचा घर गाठल्यान.
' आबा, ए आबा ! काय करतसय काय ? सकाळधरना फोन लायतसय. रिंग होतासा, उचलनसय नाय सो ?' . . . नंदू
नंदूचो आवाज आयकान आबा भायर इलो.
' काय रे ! मधीच सो ?' . . . आबा
' जरा एक माहिती होयी होती, त्यासाठी फोन करी होतय !' . .
. . नंदू
' अरे ! जरा चिवडो करुक बायलेक मदत करी होतय !' . . आबा
' असली बायलमानशी कामा कसली करतय ?' . . नंदू
' असो काय नंद्या ! आमी एकमेकाक मदत करीतच असतो. संध्याकाळी माका चकली करूच्यासाठी, ती पीठ मळून
दितलीसा !' . . . आबा
उडाणटप्पू
No comments:
Post a Comment